गत चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात आपल्या-आपल्यापरीने उपाययोजना करीत आहेत. शासनाच्यावतीने शासन निर्णयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने कोरोना उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देण्यात ...
वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या मांडवी आणि तामसवाडी गावाचे नदी पात्रलगत नागपुरच्या मातब्बर माफियाने प्रत्येकी आठ हजार ब्रास रेतीचे डम्पिंग यार्ड तीन वर्षापुर्वी तयार केले. नदी पात्रातून खुलेआम रेतीची चोरी करीत डम्पिंग यार्डमध्ये रेतीची साठवणूक केली. त्या ...
खवल्या मांजर अर्थात पँगोलिन हा फॉलिडोटा वर्गातील मॅनीस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा उष्ण कटीबंधीय भागामध्ये आढळतो. त्याची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते. हा एकमेव सस्तन प्राणी आहे. खवल्या मांजर निशाचर असून पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतो. लांब जी ...
होमदेव सुधाकर तरारे (१६) रा.पुनापूर पारडी नागपूर असे मृत बालकाचे नाव आहे. शुक्रवारी तो नागपूर येथून मंगेश भेंडारकर व रितेश वेरूळकर या मित्रांसोबत मंगेशच्या मुळ गावी परसोडी येथे आले. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे तिघेही जण गावालगतच्या बोथली न ...
भंडाराचा राजा मंडळाचे यंदा १५ वे वर्ष आहे. मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहे. परंतु यंदा कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम रद्द केले आहेत. मूर्तीच्या उ ...
नमुने घेण्यासाठी शुक्रवारी कुचना वसाहतीत सामूदायिक भवन येथे शिबिर लावण्यात आले. मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुचना वसाहतीसमोरील प्रतिबंधित क्षेत्रातील आवश्यक लोकांचे स्वॅब न घेता माजरी-क ...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निकिता काटकर यांची शिक्षणप्रेमी म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वत:च्याच घरी मुलांना गटागटाने बोलावून सोशल डिस्टंन्स्टिंगपालन करून शिक्षक शिकविण्याचे काम करीत आहेत. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कातकर या स्वयंस ...
मात्र तरीसुद्धा अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ऑल आऊट ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये विना मास्क फिरणाºया ...
खरिपामध्ये धान उत्पादकांना गोसीखुर्दवरून आणखी पाणी मिळावे, गोसीखुर्दच्या पाण्याच्या वितरणातून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाधिक भागामध्ये सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात सुरु व्हावा, यासाठी त्यांनी नुकतीच नागपूर येथे बैठक ...
बाहेरून विनापरवाना येणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक सीमांवर नाके उभारण्यात आले आहेत. या नाक्यांवर पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस नियुक्ती असते. तसेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केल्यास संबंधित व ...