शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

ओरल सलाईनवर संक्रात!

By admin | Updated: August 24, 2016 18:02 IST

शुध्द नैसर्गिक आणि शक्तीवर्धक असलेल्या ओल्या नारळावर (ओरल सलाईन) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच संकट कोसळले आहे

अनिल गवईखामगाव, (जि.बुलडाणा), दि. 24 : शुध्द नैसर्गिक आणि शक्तीवर्धक असलेल्या ओल्या नारळावर (ओरल सलाईन) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच संकट कोसळले आहे. कधीकाळी भाव खाणारे ओले नारळ आता, केवळ दहा रुपयांमध्ये विकल्या जात आहे. त्यामुळे या नारळाचे विक्रेत्यांची मजुरीही निघणे अवघड झाले आहे.

कोणतीही भेसळ करता येत नसल्याने, ओल्या नारळाचे पाणी शुद्ध आणि शक्तीवर्धक पेय म्हणून मानल्या जाते. नारळ पाणी पिल्यानंतर तात्काळ स्फूर्ती येते. त्यामुळे अलिकडच्या काळात ओले नारळ ह्यओरल सलाईनह्ण म्हणूनही नावारुपाला येत आहे. नारळ पाण्यात औषधी गुणधर्म असल्याने, या नारळाला मोठी मागणी आहे. आबालवृध्द , प्रामुख्याने रुग्णांकडूनही या नारळालाच पसंती मिळते. या पार्श्वभूमीवर लहान ओल्या नारळाचे दर साधारपणे २० रुपयांच्या वर असतात.

तर आकाराने मोठे असेलेले नारळ ३० रुपयांपर्यंत विकले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाल्याने, ओल्या नारळाचे भाव गडगडले आहे. केवळ दहा रुपयाला बाजारात ओले नारळ उपलब्ध आहे. त्यामुळे या नारळाच्या विक्रेत्यांना चांगलाच फटका बसत आहे. कमी भावात नारळ विकल्या जात असल्याने, नारळ विक्रेत्यांची मजुरीही निघणे दुरापास्त झाले आहे.उन्हाळ्यात ३० रुपयांपर्यंत नारळाची विक्री केली. आता १० रुपयांना नारळ विकल्या जात आहे. यामुळे मेहनतीला मोल मिळत नाही.-सोनू शहानारळ विक्रेता, खामगाव.