शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 2:56 AM

मुंबईत २ लाख कोरोनाबाधित

मुंबई : राज्यात गेल्या पंधरवड्यापासून दररोज २० ते २५ हजारांदरम्यान नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडत असताना सोमवारी हा आकडा ११ हजार ९२१ वर आला आहे. आॅक्टोबर हिटची चाहूल लागली असताना संसर्गबाधितांची संख्या कमालीची घटल्याचे दिसून येत आहे.

सप्टेंबरच्या अखेरीस कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील जवळपास १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. तर कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ५१ हजार १५३ झालीअसून दिवसभरात १८० रुग्णांचा मृत्यू झाला.सध्या २ लाख ६५ हजार ३३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात सर्वाधिक प्रमाण पुण्यातील रुग्णांचे असून ही संख्या ५७ हजार ३१० इतकी आहे.मुंबईत २ लाख कोरोनाबाधितच्मुंबईत सोमवारी २ हजार ५५ रुग्ण आणि ४० मृत्युंची नोंद झाली आहे. त्यामुळे शहर-उपनगरात २ लाख ९०१ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, बळींचा आकडा ८ हजार ८३४ झाला आहे.च्मुंबईत आतापर्यंत १ लाख ६४ हजार ८८२ रुग्ण कोविडमुक्त झाले असून, सध्या २६ हजार ७८४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत अन्य कारणांमुळे ४०१ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या