शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पा कोलाच्या नवीन वादाची सुनावणी १८ जूनला

By admin | Updated: June 17, 2014 03:29 IST

पालिकेच्या याचिकेनुसार, १७९०७.६० चौ.मी.चा हा भूखंड प्युअर ड्रींक कंपनीला १९६२मध्ये ३० वर्षांच्या भाडे करारावर देण्यात आला.

मुंबई : वादग्रस्त कॅम्पा कोला सोसायटी उभी असलेला मूळ भूखंड महापालिकेचा असताना त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता गृहनिर्माण उप निबंधकाने या भूखंडाचे हस्तांतरण सोसायटीच्या नावे केल्याप्रकरणी पालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर येत्या १८ जूनला सुनावणी होणार आहे़या हस्तांतरणाला डीम कन्व्हेंस असे म्हणतात. एखाद्या गृहनिर्माण सोसायटीला बिल्डरने भूखंडाचे हस्तांतरण दिले नसल्यास ही सोसायटी निबंधकाकडे यासाठी अर्ज करू शकते. त्यावर निबंधक रीतसर सुनावणी घेतो व भूखंड हस्तांतरणाचे आदेश जारी करतो. पालिकेच्या याचिकेनुसार, १७९०७.६० चौ.मी.चा हा भूखंड प्युअर ड्रींक कंपनीला १९६२मध्ये ३० वर्षांच्या भाडे करारावर देण्यात आला. या कराराअंतर्गत कंपनी येथे फिल्म स्टुडिओ, कार्यालय व कामगारांसाठी निवास उभारणार होते. त्यानंतर कंपनीने या भूखंडावर गृहनिर्माण सोसायटी उभारण्यास शुभ, इशा-एकता, मिड-टाऊन, पटेल व आॅर्किड सोसायटीला परवानगी दिली; आणि आता या सोसायटीचा डीम कन्व्हेंस मंजूर झाला आहे. (प्रतिनिधी)