शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आज ठरणार! अमोल मिटकरी म्हणाले, मी रोहित पवारांसोबत गेलो कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:26 IST

NCP National President Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष आज निवडला जाणार आहे. वरळीच्या डोममध्ये होणाऱ्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती अमोल मिटकरींनी दिली.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सस्पेन्स आज संपणार आहे. वरळी येथील 'डोम' मध्ये आज संध्याकाळी ४ वाजता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, याच बैठकीत नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांची निवड एकमताने होण्याची दाट शक्यता आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अमोल मिटकरी म्हणाले की, "सुनेत्रा वहिनींना एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आम्ही सर्व आमदार वरळीला जात आहोत. या प्रक्रियेबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये आधीच चर्चा झाली असून आज त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल."

राजकारण बाजूला, अजित पवारांसाठी रोहित पवारांसोबत!यावेळी मिटकरींना रोहित पवार यांच्यासोबत पोलीस ठाण्यात जाण्यावरून विचारले असता ते म्हणाले, "माझा आणि रोहित पवारांचा राजकीय प्लॅटफॉर्म वेगळा असला तरी, हा प्रश्न माझ्या नेत्याच्या अपघाताचा आहे. अजित पवारांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या DGCA आणि VSR कंपनीवर एफआयआर दाखल करण्यासाठी मी रोहित पवारांसोबत गेलो होतो. केवळ रोहित पवारच नाहीत, तर एमआयएम किंवा काँग्रेसच्या आमदारानेही हा लढा सुरू केला असता, तरी मी त्यांच्यासोबत गेलो असतो."

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's NCP to Name National President; Mitkari Explains Rohit Pawar Alliance.

Web Summary : Ajit Pawar's NCP will elect a national president today, likely Sunetra Pawar. Amol Mitkari explained his alliance with Rohit Pawar regarding Ajit Pawar's accident, emphasizing unity beyond political differences for justice.
टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSunetra Pawarसुनेत्रा पवारPlane Crashविमान दुर्घटना