शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'अमजद खान नावानं टॅप होत होता नाना पटोलेंचा फोन', अजित पवार म्हणाले आरोपात आहे दम...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 13:48 IST

2016-17 मध्ये आपण भाजप खासदार असताना आपला फोन टॅप केला जात होता, असे नाना पटोले यांनी म्हटले होते...

मुंबई - फोन टॅपिंगच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेत खळबळजनक आरोप केला होता. 2016-17 मध्ये आपण भाजप खासदार असताना आपला फोन टॅप केला जात होता, असे त्यांनी म्हटले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांच्या या आरोपांचे समर्थन केले आहे. 

अजित पवार म्हणाले, नाना पटोले यांच्या आरोपत तथ्य आहे. राजकीय नेते आणि लोक प्रतिनिधी यांचे फोन खोटी नावं देऊन टॅप केली जात होती. असेच नाना पटोले यांच्या सोबतही घडले आहे. याप्रकरणी उच्‍चस्तरीय समितीच्या माध्यमाने चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. एवढेच नाही तर, असे राष्‍ट्रीय सुरक्षिततेसाठी अथवा सार्वजनिक सुरक्षिततेसाठी करण्यात आले तर ठीक आहे. पण वैयक्तीक फायद्यासाठी असे करणे बेकायदेशीर आणि लोकशाही विरोधी आहे, असेही पवार म्हणाले. 

गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी; नाना पटोले यांनी दाखल केली आहे याचिका

पटोलेंचा आरोप खळबळजनक -नाना पटोले यांचा आरोप म्हणजे, तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारवर थेट हल्ला आहे. पटोले यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत दावा केला होता, की 2016-17 मध्ये ते भाजपचे खासदार होते आणि राज्यात फडणवीस सरकार होते. तेव्हा एका फेक नावाने त्यांचा फोन टॅप करण्यात आला होता.

अमजद खान नावाच्या ड्रग तस्कराच्या नावाने टॅपिंग -पटोले यांनी म्हटल्याप्रमाणे, तेव्हा अमजद खान नावाच्या ड्रग तस्कराच्या नावाने त्यांचा फोन टॅप करण्यात येत होता. आता नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार आहेत. पटोले यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात  खळबळ उडाली आहे. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी या आरोपाची तपासणी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस