शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर, माढा, नगरबाबत मात्र सस्पेन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 3:49 PM

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसनेलोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत राष्ट्रवादीकडून एकूण 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक या विद्यमान खासदारांसह अन्य सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माढा, अहमदनगरसह अन्य जागांवरील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. तसेच हातकणंगले मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तसेच उर्वरित नावांची घोषणा येत्या एक दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.  आज जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माढा, अहमदनगर, बीड, नाशिक, शिरूर आदी ठिकाणचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर झालेेले नाहीत. तसेच मावळमधून पार्थ पवार यांच्या नावावरही आज शिक्कामोर्तब झालेले नाही.राष्ट्रावादी काँग्रेसचे पहिल्या यादीतील  उमेदवार रायगड - सुनील तटकरेबारामती - सुप्रिया सुळे सातारा - उदयनराजे भोसलेकोल्हापूर - धनंजय महाडिकबुलडाणा - राजेंद्र शिंगणे जळगाव - गुलाबराव देवकर परभणी - राजेश विटेकर ईसान्य मुंबई   - संजय दीना पाटील ठाणे - आनंद परांजपेकल्याण - बाबाजी बाळाराम पाटील हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा  लक्षद्विप - मोहम्मद फैझल

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSupriya Suleसुप्रिया सुळे