शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकांचा बिगुल

By admin | Updated: March 24, 2015 02:32 IST

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, या दोन्ही महापालिकांसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे़ या दोन्ही महापालिका हद्दीत सोमवारी रात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे़

२२ एप्रिलला मतदान : २३ रोजी मतमोजणीमुंबई : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, या दोन्ही महापालिकांसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे़ या दोन्ही महापालिका हद्दीत सोमवारी रात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे़ राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे़ एस़ सहारिया यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नवी मुंबई महापालिकेच्या १११, तर औरंगाबाद महापालिकेच्या ११३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे़ या निवडणुकांस ३१ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील़ ८ एप्रिलला अर्जांची छाननी तर लगेचच वैध अर्जांची यादी प्रसिद्ध होईल़ १० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील तर ११ एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल़ २२ एप्रिलला सकाळी ७़३० ते सायं. ५़३० या काळात मतदान होईल. २३ एप्रिलला सकाळी १०पासून मतमोजणी सुरु होईल़