शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक - उघड्यावरील अन्न पदार्थांची विक्री सुरूच

By admin | Updated: August 18, 2016 19:26 IST

वारंवार जनजागृतीद्वारे आवाहन करूनही फास्टफूडचे नागरिकांचे प्रेम आणि सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष यांच्या मिलीजुलीमुळे पावसाळ्यातही उघड्यावरील अन्न पदार्थांची विक्री नाशिकला जोरात सुरू आहे.

गणेश धुरीनाशिक, दि. 18 : वारंवार जनजागृतीद्वारे आवाहन करूनही फास्टफूडचे नागरिकांचे प्रेम आणि सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष  यांच्या मिलीजुलीमुळे पावसाळ्यातही उघड्यावरील अन्न पदार्थांची विक्री नाशिकला जोरात सुरू आहे.नाशिकला सर्वात गजबजलेला परिसर म्हणजे मेनरोड. मेनरोडला जोडणा-या सर्वच रस्त्यांवर नाशिककरांना उघड्यावरील समोसा, साबुदाणा वडा आणि पाववडा येता जाता आकर्षिक करत असतो. भद्रकाली परिसरातील दूधबाजारात प्रसिद्द मुंगभजी, पिंपळ पारानजिकचा प्रसिद्ध साबुदाणा वडा आणि नेहरू गार्डनजवळील समोसा, हे तर नाशिककरांच्या जिव्हाळ्याचे आणि आवडते पदार्थ. कितीही गर्दी असली तरी नंबर लावून नाशिककर हे पदार्थ खाण्यासाठी गर्दी करतात.

मात्र पावसाळ्यात या उघड्यावरील पदार्थांच्या खाण्यामुळे अनेक साथरोंगाची लागण होत असल्याचे प्रकार दरवर्षी घडत असतात. आणि दरवर्षी ह्यनेहमीची येतो पावसाळाह्ण असे मानत नाशिककर खवय्ये समोशावर आणि साबुदाणा खिचडी व साबुदाणा वडयावर ताव मारत असतात. यंदाही पावसाळा असूनही उघड्यावरील समोसे आणि पाववडे खाण्यात नाशिककरांनी आघाडी घेतली आहे. उघड्यावरील अन्न पदार्थांवर जिभेचे चोचले पुरविण्यासाठी ताव मारतांना अनावधनाने आपण साथरोगांनाही आमंत्रण देत असल्याचे नाशिककरांना काहीही सोयरसुतक नाही. यंत्रणाही मग साऱ्याकडे सोयीने दुर्लक्ष करते.