शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगा, पिंजाळमधून मिळणार मुंबईला पाणी

By admin | Updated: November 21, 2014 02:54 IST

मुंबईला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना यश आले असून, दमणगंगा व पिंजाळ नदीतून

नवी दिल्ली : मुंबईला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना यश आले असून, दमणगंगा व पिंजाळ नदीतून मुंबईसाठी पाणी पुरवठा योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. प्रकल्पाचा खर्च अवाढव्य असल्याने तो राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्याची मागणी खडसे यांनी केंद्राकडे केली. दोन वर्षांत प्रकल्प मार्गी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दमणगंगा व पिंजाळ नदीतून मुंबईला ४० टीएमसी पाणी पुरवण्याची मागणी राज्याने केली होती. त्याबाबतच्या अहवालाला केंद्राने तत्त्वत: मान्यता दिल्याचे खडसे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘केंद्राने ४० टीएमसीला मान्यता दिली. दोन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्ण होणार असून, या दोन नद्यांसह आजूबाजूच्या आठ नद्या जोडून प्रकल्प सक्षम करण्याची गरज आहे. हा प्रकल्प १२०० कोटींचा असून, प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता त्याला राष्ट्रीय प्रकल्प असा दर्जा द्यावा, अशी मागणी गुरूवारी राजधानीत जलसंधारणमंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत झालेल्या जलमंथन कार्यशाळेत केली. (विशेष प्रतिनिधी)