शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मल्टीप्लेक्समध्ये संध्याकाळी मराठी सिनेमा सक्तीचा

By admin | Updated: April 7, 2015 17:26 IST

मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाइममध्ये (संध्याकाळी ६ ते ९ ) एक मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ७ - मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाइममध्ये (संध्याकाळी ६ ते ९ ) एक मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी या संदर्भातील आदेश काढला आहे. याशिवाय चित्रपटापूर्वी दादासाहेब फाळके यांच्यावरील सिनेमा दाखवणे बंधनकारक असणार आहे.
मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाइममध्ये मराठी चित्रपटांना जागा दिली जात नाही अशी ओरड गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मराठी सिनेनिर्माते व कलाकारांनी यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवला आहे. आता या संदर्भात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नवा आदेश काढून मल्टीप्लेक्स चालकांना दणका दिला आहे. यापुढे मल्टीप्लेक्समध्ये संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत एक स्क्रीन मराठी सिनेमासाठी राखीव ठेवावी लागेल.  तर राज्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी चित्रपट दाखवण्यापूर्वी दादासाहेब फाळके यांच्यावरील चित्रफित दाखवणे बंधनकारक असेल अशी घोषणा विधानसभेत केली.  
राज्य सरकारच्या या निर्णयावर बॉलीवूडमधील निर्मात्यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. सोशल मिडीयावरही सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे.