शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

CoronaVirus Lockdown News: मिनी लॉकडाऊनचा बसतो फटका; बाजारपेठेतील खरेदी- विक्रीच पूर्णपणे थांबते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 2:49 AM

अनेक आर्थिक गणिते अवलंबून असल्याने महाराष्ट्रातील या ‘मिनी लॉकडाऊन’ची झळ देशाच्या अर्थव्यवस्थेलाही पोहोचत आहे

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम अमलात आणली आहे. त्याअंतर्गत अनेक निर्बंध लोकांवर लादण्यात आले आहेत. परंतु या निर्बंधांविरोधात व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला. अनेकांनी या ‘मिनी लॉकडाऊन’ला विरोध दर्शवला. हळूहळू विरोधाचा हा सूर विस्तारत चालला आहे. अनेक आर्थिक गणिते अवलंबून असल्याने महाराष्ट्रातील या ‘मिनी लॉकडाऊन’ची झळ देशाच्या अर्थव्यवस्थेलाही पोहोचत आहे. कसे ते पाहू या...रिटेल क्षेत्रात महाराष्ट्रात ५० लाखांहून अधिक लोक काम करतात तर १२ लाखांहून रिटेल आऊटलेट्स महाराष्ट्रात आहेत. मिनी लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. कोरोनाची चेन रोखणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पण रोजगाराची साखळी ब्रेक होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील मिनी लॉकडाऊनचा थेट परिणाम सर्व क्षेत्रांवर होणार असून देशाची अर्थव्यवस्था घसरणीला लागण्याची भीती आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे ही दोन्ही शहरे रिअल इस्टेट क्षेत्रात देशात अव्वल स्थानावर आहेत.नाशिक, नागपूर, ठाणे आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचेही औद्योगिक स्थान कोरोनामुळे धोक्यात आले आहे.सणावारांनाही फटकामहाराष्ट्रात लागू झालेल्या ‘मिनी लॉकडाऊन’च्या काळात गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण आलेला आहे.गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे.मात्र, कठोर निर्बंधांमुळे या सगळ्याचा परिणाम वाहनविक्रीवर होण्याचा संभव आहे.एप्रिल महिन्यात घाऊक विक्रेत्यांना सुमारे ५ अब्ज रुपयांचे नुकसान सोसावे लागणार असल्याचा कयास आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या