शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महानगरांचे पाणीसंकट मिटले

By admin | Updated: August 2, 2014 23:10 IST

उल्हास व बारवीनदीच्या खो:यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला आह़े

सुरेश लोखंडे - ठाणो
उल्हास  व बारवीनदीच्या खो:यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला आह़े यामुळे या दोन्ही धरणांतून पाणीपुरवठा होणा:या ठाणो जिल्ह्यातील पाच महापालिका अन् दोन नगरपालिका क्षेत्रतील भविष्यातील पाणीटंचाईला पूर्णविराम मिळाला आहे. 
बारवी आणि आंध्रा धरणातून एमआयडीसी  व शहाड टेमघर प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ठाणो, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या पाच महापालिकांसह अंबरनाथ,  कुळगाव - बदलापूर नगरपालिका, एमआयडीसी; आणि ठाणो जिल्हा परिषदेच्या 42 गावांना दररोज 1 हजार 35क् दशलक्ष घनलिटर पाणीपुरवठा केला जात आहे. 
यात या लोकवस्तींसाठी व उद्योगधंद्यातील कामगारांसाठी वर्षभरात 3क्8 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी व 5क् दशलक्ष घनमीटर पाणी उद्योगधंद्यातील विविध प्रक्रियांसाठी लागत आहे. हा पाणीपुरवठा मुबलक व दीर्घकाळार्पयत करण्याच्या दृष्टीने लघुपाटबंधारे विभाग वेळोवेळी नियोजन करीत आहे. 
पण सध्या नदीच्या पात्रतील पाणीच वापरले जात असल्यामुळे आता पाणीकपात रद्द करण्यात आली असल्याचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  
बारवी धरणात 17क्.2क् दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणीसाठा क्षमता आहे. यापैकी या धरणात सध्या 95 टक्के म्हणजे 161.93 दलघमी पाणीसाठा तयार झालेला आहे. या धरणात आज 34 मिमी पाऊस पडलेला आहे. तर आंध्रा 
धरणाची पाणीसाठा क्षमता 339.14 दलघमी आहे. या धरणात आजमितीस सुमारे 45 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. या पाण्याचा वापर कर्जतजवळील भिवपुरी येथील टाटाच्या 
जलविद्युत प्रकल्पासाठी प्राधान्याने वापरला जात आहे. 
त्यानंतर पाण्याचा वापर ठाणो जिह्यातील महापालिका, नगरपालिकांना केला जात आहे.
 
च्वीजनिर्मितीनंतर उरलेल्या पाण्याला  उल्हासनदीत सोडले जाते. या पाण्याला बदलापूरजवळ इंग्रजांनी बांधलेल्या बॅरेज या बंधा:यासह पुढे मोहने, जांभूळ या बंधा:याद्वारे अडवून त्याचा वापर महापालिका व नगरपालिकांना केला जात आहे. 
च्मुंबई व ठाणो महापालिकेला पाणीपुरवठा करणा:या भातसा धरणाची पाणीसाठा क्षमता 944.1क् दशलक्ष घनमीटर आहे. यापैकी या धरणात 64क्.2क् दलघमी. म्हणजे  68 टक्के साठा तयार झाला आहे. तानसा धरणात 85 टक्के पाणीसाठा तयार झालेला आहे. मोडकसागर आधीच भरलेले आहे. याशिवाय विरार, वसई, पालघर आदी शहरांना पाणीपुरवठा करणारे सूर्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे.