शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मंगळ ग्रह दोन तास लपणार चंद्राआड!, दुर्मीळ खगोलीय घटना घडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 01:00 IST

Mars : येत्या १७ एप्रिल रोजी मंगळ ग्रह सुमारे दोन तास चंद्रबिंबाआड लपण्याची एक दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे.

अकोला : आकाशात चंद्र, सूर्य यांच्या ग्रहणाचा आनंद अर्थात निसर्गातील हा सावल्यांचा खेळ आपण अधूनमधून अनुभवतो. मात्र, आता खगोलप्रेमींना सूर्यमालेतील लाल ग्रह असलेल्या मंगळाच्या बाबतीत अशीच एक मेजवानी मिळणार आहे. येत्या १७ एप्रिल रोजी मंगळ ग्रह सुमारे दोन तास चंद्रबिंबाआड लपण्याची एक दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे.शहरातील एक खगोलप्रेमी प्रा. प्रभाकर दोड यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. या अनोख्या खगोलीय घटनेचा रोमांचकारी अनुभव सगळ्या आकाशप्रेमींनी घ्यायलाच हवा, असे ते म्हणाले.

असा दिसेल नजारा...- पश्चिम आकाशात घडून येणारा हा आकाश नजारा सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होईल. त्यावेळी सूर्य आकाशात असल्यामुळे हे मनोहारी दृश्य जसजसा संधी प्रकाश कमी होत जाईल, तसतसे अधिक ठळकपणे दिसून येईल. - ७ वाजून ४५ मिनिटांनी लाल रंगाचा मंगळ ग्रह चंद्रबिंबाआडून बाहेर आलेला दिसेल. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा मंगळ ग्रह सध्या काहीसा दूर असला तरी अंधारलेल्या भागातून हा आकाश नजारा द्विनेत्री वा दुर्बिणीच्या माध्यमातून बघता येईल, असे प्रा. दोड यांनी सांगितले. 

टॅग्स :Marsमंगळ ग्रह