शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीच्या वादातून जन्मदात्याने केला विवाहित मुलाचा खून

By admin | Updated: August 24, 2016 21:02 IST

संपत्तीच्या वादातून जन्मदात्याने आपल्या विवाहित मुलाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना शहरानजीकच्या सुटाळा खुर्द येथे बुधवारी भरदुपारी ४ वाजताचे सुमारास घडली.

ऑनलाइन लोकमतखामगाव, (जि.बुलडाणा), दि. 24  : संपत्तीच्या वादातून जन्मदात्याने आपल्या विवाहित मुलाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना शहरानजीकच्या सुटाळा खुर्द येथे बुधवारी भरदुपारी ४ वाजताचे सुमारास घडली. घटनेनंतर आरोपीनेच पोलिस स्टेशन गाठून खुनाची कबुली दिली. शहरानजीकच्या सुटाळा खुर्द येथील रहिवासी गोपाल वेरुळकर व त्यांचा मुलगा अरुण वेरुळकर यांच्यामध्ये शेती व संपत्तीच्या कारणावरुन नेहमी वाद होत असे. दरम्यान बुधवारी दुपारी अरुण वेरुळकर याने याच कारणावरुन वडिल गोपाल वेरुळकर यांच्याशी वाद घातला.

हा वाद विकोपाला जावून शिविगाळपर्यंत पोहोचला. दरम्यान यावेळी कुऱ्हाडीने लाकूड फोडत असताना गोपाल वेरुळकार यांच्या अंगावर मुलगा अरुण हा सब्बल घेवून अंगावर धावल्याने वडिल गोपाल वेरुळकर यांनी मुलगा अरुणच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. यामुळे अरुण वेरुळकर हा जागीच गतप्राण झाला. या घटनेनंतर गोपाल वेरुळकर यांनी स्वत:च खामगाव शहर पोलिस स्टेशन गाठून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार डी.डी.ढाकणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गाडे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी देशमुख, पोहेकाँ क ैलास चव्हाण, पोकाँ संदीप टाकसाळ आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व प्रेत्त उत्तरीय तपासणीसाठी खामगाव सामान्य रुग्णालयात आणले.

याप्रकरणी शहर गोपाल वेरुळकर व त्यांचा मुलगा प्रकाश वेरुळकर अशा दोघांविरुध्द कलम ३०२, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर ह्या करीत आहेत. पोलिसांनी गोपाल वेरुळकर यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतक अरुण हा विवाहित असून त्याचे पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.