शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

नागपुरात बाजारपेठा बंद, रस्त्यांवर वर्दळ; तर औरंगाबादेतही डायनिंग सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 7:49 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशाला होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. तसेच सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मही भरून घेण्यात येत आहे. 

नागपूर: नागपुरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारपासून लावलेला आठवडाभराचा लॉकडाऊन अनेक गोष्टींनी वेगळा आहे. यावेळी अनेक गोष्टीमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. कारखाने, बांधकामे, वाहतूक व्यवस्था आदी सुरु आहे. त्यामुळे बाजारपेठा बंद असल्या तरी अनेक गोष्टी सुरु असल्यामुळे रस्त्यांवर वर्दळ दिसून आली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशाला होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. तसेच सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मही भरून घेण्यात येत आहे. 

धुळ्यातही दुकाने बंद; जनता मात्र रस्त्यावर- धुळे जिल्ह्यात जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी शहरात मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती. पण जनता मात्र रस्त्यावर फिरताना दिसून आली. दुकाने, बाजारपेठ बंद असताना जनता कशासाठी बाहेर आली हा प्रश्नच आहे. - शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. सायंकाळी शहरात नेहमीप्रमाणे वर्दळ दिसून आली. जनता कर्फ्यू आहे की नाही, अशी परिस्थिती होती.

औरंगाबादेत डायनिंग सेवा बंदऔरंगाबाद: जिल्ह्यात सध्या अंशत: लॉकडाऊन सुरू असून, या काळात हॉटेल्स, परमीट रुम्समध्ये नियमापेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यामुळे १७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत हॉटेल्समधील डायनिंग सेवा बंद ठेवून, पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. दरम्यान हॉटेल व्यावसायिकांवरच गदा कशासाठी,  त्याच्या रोजगाराचे काय, असा सवाल परमीट रुमचालकांनी केला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूरAurangabadऔरंगाबाद