शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

महाराष्ट्र निवडणूक निकालः भाजपाला धक्का, पुण्यातील ८ जागांपैकी ३ जागांवर आघाडीचे उमेदवार पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:30 AM

Maharashtra Election Result 2019: भाजपा पुणे शहरात ४ जागांवर आघाडी आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार ३ मतदारसंघात आघाडीवर आहेत.

मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकालाचा पहिला कल हाती येत आहे. महायुतीला १८४ जागा तर महाआघाडी ८४ जागांवर आघाडी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पुणे शहरात मागील निवडणुकीत भाजपाने सगळे मतदारसंघ जिंकले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत पहिल्या कलामध्ये भाजपा पुणे शहरात ४ जागांवर आघाडी आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार ३ मतदारसंघात आघाडीवर आहेत.

कसबा विधानसभा मतदार संघ भाजपाच्या मुक्ता टिळक - 21270 - आघाडीवरकाँग्रेस :- अरविंद शिंदे - 9438मनसे :- अजय शिंदे - 2680

कोथरूड मतदार संघ भाजप - चंद्रकांत पाटील - 20028 - आघाडीवरमनसे - किशोर शिंदे - 9942

शिवाजीनगर मतदार संघभाजप - सिद्धार्थ शिरोळे - 8013काँग्रेस - दत्ता बहिरट - 9033 - आघाडी

वडगाव शेरी मतदार संघभाजप - जगदीश मुळीक - 9003 - राष्ट्रवादी - सुनील टिंगरे - 13432 - आघाडीवर 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kasba-peth-acकसबा पेठkothrud-acकोथरुडhadapsar-acहडपसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा