शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 10:09 IST

एक चतुर्थांश आमदार पराभूत झाले आहेत. त्यापैकी सहा आमदारांची तर अनामत रक्कम जप्त झाली आहे.

 मुंबई - राज्य विधानसभा निवडणुकीत दिग्गजांना मतदारांनी धक्के दिले. अनेक तगडे उमेदवार पराभूत झाले. यावेळी सर्वच पक्षांनी आपल्या विद्यमान आमदारांवर विश्वास टाकला होता. त्यामुळे २५० आमदार रिंगणात होते. त्यापैकी जवळपास एक चतुर्थांश आमदार पराभूत झाले आहेत. त्यापैकी सहा आमदारांची तर अनामत रक्कम जप्त झाली आहे.

कोणत्या पक्षाचे किती आमदार हरले?

 १९ काँग्रेस I  १० अजित पवार गट I  ०८ शरद पवार गट I  ०७ उद्धवसेना I  ०६ शिंदेसेना I  ०५ भाजप I  ०३ बविआ I  ०३ अपक्ष I  ०२ प्रहार I  ०१ एआयएमआयएम I  ०१ मनसे I ६५ एकूण.

जिल्हानिहाय संख्या

०७     पुणे०६     मुंबई उपनगर०५     सोलापूर०४     पालघर०४     अहिल्यानगर०४     अमरावती०३     बुलढाणा    ०३     कोल्हापूर०३     सातारा

०२     जालना०२     यवतमाळ०२     ठाणे०२     बीड०२     नांदेड०२     धुळे०२     सांगली०२     मुंबई शहर०१    रत्नागिरी

०१     सिंधुदुर्ग०१     छ. संभाजीनगर०१     धाराशीव०१     लातूर०१     परभणी०१     नंदुरबार०१     चंद्रपूर०१     गडचिरोली०१     वर्धा

यांचे डिपॉझिट जप्त

  • राजकुमार पटेल (मेळघाट)
  • देवेंद्र भुयार  (मोर्शी)
  • गीता जैन (मीरा भायंदर)
  • नवाब मलिक (मानखुर्द)
  • लक्ष्मण पवार (गेवराई)
  • बाळासाहेब आजबे  (आष्टी)
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीBJPभाजपाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी