Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 28 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 18:20 IST2018-10-28T18:20:03+5:302018-10-28T18:20:26+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 28 ऑक्टोबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे
...अन्यथा तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र
पश्चिम विदर्भात वाघांचे छुपे कॉरिडोर
दिपक मानकर, साधना वर्तक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, मानकरांच्या अडचणीत आणखी वाढ
पुण्यात गुंडांचा हैदोस, 10 ते 12 गाड्यांची तोडफोड
एसटी कर्मचाऱ्यांची बँक फोडणाऱ्या चोरट्याला अटक
पुण्याच्या व्यापाऱ्याला मुंबईत अटक; 79 कोटींचा जीएसटी चुकविला
संभाजी पाटील निलंगेकरांकडून चक्क बॅटरीच्या उजेडात पीक पाहणी
15 लाख रुपये घेण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पिशव्या घेऊन माधव भंडारी यांच्याकडे