Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 25 ऑक्टोबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:05 IST2018-10-25T19:05:03+5:302018-10-25T19:05:25+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra News: Top 10 news in the state - 25 October | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 25 ऑक्टोबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 25 ऑक्टोबर

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 


या आहेत आजच्या ठळक बातम्या...

जलयुक्त शिवार योजनेचे 7.5 हजार कोटी गेले कुठं ? पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिले युतीचे संकेत; समविचारी पक्षाला सोबत घेणार

येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर सेनेचा भगवा : आदित्य ठाकरे

विनायक मेटेंना स्वत:चे महत्व वाढवायचे होते का ? अजित पवारांचा सवाल

आगामी निवडणुकीसाठी महाआघाडीची प्रक्रिया सुरू- सुशीलकुमार शिंदे

देवेंद्र फडणविसांच्या राज्यात ‘दुष्काळ सदृश्य आणि राजा अदृश्य’! राधाकृष्ण विखे पाटील यांची घणाघाती टीका

ब्राम्हणांनी यापूर्वीही देशाचं नेतृत्व केलय आणि पुढेही करतील, मेधा कुलकर्णीचे वादग्रस्त वक्तव्य 

प्रभादेवीत उत्तर भारतीयाला मारहाण; तीन शिवसैनिकांना बेड्या

राज्यात ९० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

'बेफिकीरी' शब्दप्रयाेगाने संभाजी महाराजांचा अपमान हाेत नाही ; सुबाेध भावेंचे वादावर स्पष्टीकरण

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 25 October