Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 डिसेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 17:42 IST2018-12-20T17:42:18+5:302018-12-20T17:42:40+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 डिसेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
'या' आहेत आजच्या ठळक बातम्या...
अखेर सरकारला जाग; राज्य सरकारकडून कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान
फडणवीस सरकारनं घेतले 13 मोठे निर्णय, मुंबईत डॉ. होमी भाभा युनिव्हर्सिटीची होणार उभारणी
शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा हट्ट जानेवारीत धमाका घडवणार?
'ऐ, वाचवा ना कुणीतरी...'; बीडमधील थरारक घटनेत मृताच्या पत्नीची बघ्यांना मदतीसाठी आर्त हाक
सिंधुदुर्गात भाजपाला धक्का, काका कुडाळकर करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
काँग्रेस, राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण; आमच्याशी बोलणी म्हणजे निव्वळ फार्स- आंबेडकर
एकही वीट न रचता शिवस्मारकाच्या खर्चात 1000 कोटींची वाढ
कुक्कुटपालन व्यवसायातून महिला शेतकऱ्याची लाखोची उलाढाल
उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील सभेसाठी पाच लाख शिवसैनिकांचे टार्गेट
इस्थर अनुह्या हत्या प्रकरण : दोषी चंद्रभान सानपची फाशीची शिक्षा कायम