Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 13 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 18:09 IST2019-05-13T18:09:05+5:302019-05-13T18:09:41+5:30
महाराष्ट्रातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 13 मे 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
कामे केली असतील तर दुष्काळ जाहीर का केला? राज ठाकरेंचा सवाल
आम्ही आंबा 'चोपून' खाल्ला; ठाण्यातील राड्यावरून राज ठाकरेंचा टोला
विधानसभेसाठी भाजपकडे दहा जागांची मागणी : रामदास आठवले
भाजप सरकारच पुन्हा सत्तेवर येईल; मात्र सातत्याने अडचणी येणार !
शरद पवारांकडून रोहित पवारांच्या उमेदवारीचे संकेत?
ATM मध्ये मुलीसमोर अश्लिल चाळे करणाऱ्याला अटक
खाद्यतेलाचा तडका महागला; शेंगदाणा तेल १२०, सोयाबीन ९० रुपये
सावंतवाडीत हॉटेल मालकाला पेटविण्याचा कामगारांकडून प्रकार
सिल्लोडमध्ये वाईन शॉपीच्या व्यवस्थापकाचा भोसकून खून; ४ लाख रुपये केले लंपास
सीना नदीवरील कमानी पूल १२२ वर्षांनंतरही सेवेतच