Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 12 डिसेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 17:59 IST2018-12-12T17:57:06+5:302018-12-12T17:59:41+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 12 डिसेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
'या' आहेत आजच्या ठळक बातम्या...
भाजपाचे अनेक आमदार, खासदार आणि नेते आमच्या संपर्कात- अजित पवार
मुंबईत 32 महिन्यांत अनधिकृत बांधकामाच्या एकूण 76491 तक्रारी
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून ‘मॉडेल’ पदपथाकडे होतेय दुर्लक्ष
पालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण
राज्यात मनरेगाचे सर्वाधिक मजूर अमरावतीत
चलन न करताच पैसे घेणाऱ्या वाहतूक शाखेचे दोन पोलीस हवालदार निलंबित
सांगलीत शिवसेनेचे भाजपविरोधात गाजर आंदोलन
ग्रासरूट इनोव्हेटर : जळगावच्या उद्योगशील युवकाने भंगारातून बनविले मिनी पॉवर टिलर
चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार गाळपेर जमीन; राज्य शासनाचा निर्ण