Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 07 सप्टेंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 20:02 IST2018-09-07T20:00:47+5:302018-09-07T20:02:50+5:30

वाचा महाराष्ट्रामधील आजच्या महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

maharashtra new top 10 news state 07 september | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 07 सप्टेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 07 सप्टेंबर

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

दिवसभरातील ठळक बातम्या

रस्त्यावर थुंकल्यास १५० रुपये दंड, कचरा टाकल्यास १८० रुपयांची पावती फाटणार!
 

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर
 

मी राजकीय संन्यास घेणार नाही, वाक्याचा विपर्यास केलाः चंद्रकांत पाटील
 

... तर गाठ माझ्याशी आहे, राम कदमांना सुप्रिया सुळेंचा दम

 

बेताल वक्तव्य भोवले, भाजप आमदार राम कदमांविरुद्ध गुन्हा दाखल 

 

अबब... प्रवाशाकडे १७ किलोचं सोनं, टीसीच्या सतर्कतेमुळे सोन्याचं घबाड सापडलं 

 

नाशिकमध्ये आंब्याच्या झाडांना विषारी किड्यांचा विळखा

 

वरिष्ठ लेखापालाचा स्टेट बॅँकेतच मृत्यू

 

इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

 

गोष्ट महाराष्ट्रातील पहिल्या 'गे कपल'च्या 'लग्नाची'

Web Title: maharashtra new top 10 news state 07 september