शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Maharashtra Government: भाजपाकडून 'ऑपरेशन लोटस'ची तयारी; 'या' चार नेत्यांवर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 18:04 IST

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू 

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन राष्ट्रवादीला धक्का देणाऱ्या भाजपानं आता ऑपरेशन लोटसची तयारी सुरू केली आहे. त्याची जबाबदारी भाजपानं चार नेत्यांवर सोपवली आहे. 30 नोव्हेंबरला भाजपाला बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यादृष्टीनं भाजपानं ऑपरेशन लोटसवर काम सुरू केलं आहे.भाजपानं बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. त्याची जबाबदारी नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते आणि गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून भाजपात दाखल झाले आहेत. तर बबनराव पाचपुते, गणेश नाईक राष्ट्रवादीतून आलेले आहेत. त्यामुळेच या नेत्यांवर ऑपरेशन लोटसची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकीकडे भाजपानं ऑपरेशन लोटस सुरू केलं असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठी तिन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोडाफोड केली जाणार नसल्याचं म्हटलं होतं. फोडाफोड करणं आमची संस्कृती नसल्याचं ते म्हणाले होते.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे Babanrao Pachaputeबबनराव पाचपुतेGanesh Naikगणेश नाईकRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस