शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला धक्का, तर सेनेची मुसंडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 10:53 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट होऊ लागले आहे.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट होऊ लागले आहे. वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजांनुसार राज्यात भाजपा आणि शिवसेना महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे सुरुवातीच्या कलांमधून दिसत आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने महायुतीला जोरदार टक्कर दिली आहे. तसेच आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये भाजपाला फटका बसताना दिसत आहे. तर शिवसेनेने मात्र आपली कामगिरी सुधारत आघाडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात होऊन अडीच तास उलटले आहे. आतापर्यंत आलेल्या २८८ जागांच्या कलांमध्ये भाजपाला १०८ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर शिवसेनेने ७२ जागांवर आघाडी मिळवली आहे. संपूर्ण राज्यात मिळून महायुती १८० जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ५० आणि काँग्रेस ३९ जागांवर आघाडीवर आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि मनसे प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. तर इतर पक्षांना १७ ठिकाणी आघाडी मिळाली आहे. एकंदरीत कल पाहता २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला फटका बसताना दिसत आहे. तर शिवसेनेला मात्र युतीमधून फायदा झाल्याचे चित्र आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना