शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

Maharashtra Election Exit Poll: ...तर शिवसेना इतिहास रचणार; पहिल्यांदाच शतक गाठणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 19:36 IST

शिवसेनेला ऐतिहासिक अंदाज मिळण्याचा अंदाज

मुंबई: विधानसभा निवडणुकीचं मतदान संपताच अनेक वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. सर्वच एक्झिट पोल्समधून महायुतीची सत्ता कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुती दोनशेच्या आसपास जागा मिळवेल आणि महाआघाडी शंभरीदेखील गाठू शकणार नाही, अशी आकडेवारी बहुतांश एक्झिट पोल्समधून पुढे आली आहे. न्यूज18 आणि आयपीएसओएसच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला ऐतिहासिक यश मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला 141 जागा मिळतील, असा अंदाज न्यूज18 आणि आयपीएसओएसनं व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला तब्बल 102 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच शिवसेनेच्या आमदारांची संख्या 39नं वाढेल. शिवसेना यंदा 124 जागा लढवत आहे. भाजपासोबत युती केल्यापासून गेल्या 30 वर्षांमध्ये शिवसेनेनं प्रथमच इतक्या कमी जागा लढवल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच इतक्या कमी जागा लढवूनही शिवसेना राजकीय इतिहासात प्रथमच शंभरी पार करेल, असा अंदाज आहे. न्यूज18 आणि आयपीएसओएसच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीची लाट उसळेल. यामध्ये महाआघाडी भुईसपाट होऊन जाईल. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार काँग्रेसला केवळ 17, तर राष्ट्रवादीला 22 जागा मिळू शकतील. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 42, तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा या दोन्ही पक्षांची पूर्णपणे धूळधाण होऊ शकते, असं सर्वेक्षणातील आकडे सांगतात. याच एक्झिट पोलनुसार एमआयएमला 1 तर इतरांना 3 जागा मिळू शकतात. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस