शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'आघाडीच्या बैठकीनंतर पर्यायी सरकारबाबत निर्णय'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 2:49 AM

नवाब मलिक यांची माहिती

पुणे : लवकरात लवकर एक पर्यायी सरकार निर्माण झाले पाहिजे, या निष्कर्षावर आम्ही पोहचलो आहोत. हे पर्यायी सरकार देण्यासाठी काँग्रेसबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी रविवारी दिली.राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. मलिक म्हणाले, बैठकीत महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली़ सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे भेटणार असून, या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल.दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मंगळवारी राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल व सरकार स्थापनेबाबतची पुढील भूमिका ठरविली जाणार असल्याचे मलिक म्हणाले़ पुण्यातील बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, हसन मुश्रिफ, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते़ सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीनंतर पवार दिल्लीकडे रवाना झाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना