शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: ऊर्जामंत्री बावनकुळेंचं तिकीट कापलं; उमेदवारीची माळ 'होम मिनिस्टर'च्या गळ्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 12:58 IST

खडसे, तावडेंपाठोपाठ आणखी एका बड्या नेत्याचा पत्ता कट

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं तिकीट कापण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिल्यानंतर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं. नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघाचं तिकीट चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळेंना संधी देण्यात आली आहे.

भाजपानं उमेदवारी यादी जाहीर करताना अनेक धक्के दिले आहेत. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एकट्या चंद्रकांत पाटील यांचा अपवाद वगळता इतर सर्व बड्या नेत्यांचे पत्ते कापण्यात आले आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे मुक्ताईनगरमधून निवडणूक उत्सुक होते. मात्र पहिल्या तीन याद्यांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलं. अखेर चौथ्या यादीत खडसेंच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी देण्यात आली. बावनकुळे, खडसे यांच्यासोबतच उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडेंचंदेखील तिकीट कापण्यात आलं. तावडे बोरिवली मतदारसंघातून निवडून आले होते. भाजपानं चौथ्या यादीत तावडेंऐवजी सुनील राणे यांना संधी दिली. सुनील राणे हे 1995 ते 1999 या काळात युती सरकार मधील दिवंगत शिक्षण मंत्री दत्ता राणे यांचे सुपुत्र आहे. 1995 च्या विधानसभा मतदार संघात दत्ता राणे यांनी झुंजार कामगार नेते दिवंगत दत्ता सामंत यांचा पराभव केला होता. सुनील राणे हे मुंबई भाजपाचे सरचिटणीस आहेत. 2014 साली अखेरच्या क्षणी युती तुटल्यावर सुनील राणे यांना भाजपाने वरळी विधानसभा मतदार संघातून तिकीट दिले. मात्र आमदार सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेkamthi-acकामठीBJPभाजपा