शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘हाफकिनमधील मौल्यवान त्रिगुणी लसीसाठी वापरण्यात येणारी स्टेन खासगी कंपनीला विकण्याचा घाट’, विजय वडेट्टीवार यांचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:49 IST

Maharashtra Assembly Budget Session 2026: हाफकिन ही संस्था आजपर्यंत स्वस्तात लस निर्माण करते. जर खासगी कंपनीच्या हातात गोष्टी गेल्यास सामान्य नागरिकांना लस महाग दरात मिळण्याची शक्यता. यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमकुवत होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

मुंबई – हाफकिनकडे असलेला  डीपीटी लस तयार करण्याचा स्टेन ही अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक जैव-संपत्ती आहे. याचे बाजारमूल्य शेकडो कोटी रुपये आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेस या खाजगी कंपनीने प्रस्ताव दिल्यानंतर, कोणतीही विचारणा न करता हाफकिनने लगेच एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट  मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आक्षेप घेतला.

हाफकिन ही संस्था स्वतः  लस उत्पादनात सक्षम असताना, १५०० कोटींचा हा मौल्यवान ठेवा खाजगी कंपनीच्या हातात का दिला जात आहे, असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. हाफकिन ही संस्था आजपर्यंत स्वस्तात लस निर्माण करते. जर खासगी कंपनीच्या हातात गोष्टी गेल्यास सामान्य नागरिकांना लस महाग दरात मिळण्याची शक्यता. यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमकुवत होईल.राज्याच्या मौल्यवान जैव-संपत्तीवर खाजगी कंपनीचे नियंत्रण हा धोका आहे अस वडेट्टीवार विधानसभेत म्हणाले.

त्यामुळे खाजगी कंपनीला स्टेन देण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी. हाफकिनला स्वतःचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन आणि प्राधान्य द्यावे ,अशी भूमिका वडेट्टीवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडली.

English
हिंदी सारांश
Web Title : Haffkine's valuable DPT vaccine strain sale to private firm alleged.

Web Summary : Vijay Wadettiwar alleges Haffkine is selling a valuable DPT vaccine strain to a private company (Reliance Life Sciences) despite being capable of production itself. He fears privatization will increase vaccine costs for citizens and weaken public health.
टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य