शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोरला अडीच कोटी पकडले

By admin | Updated: October 11, 2014 05:33 IST

शिरुर मतदार संघामधील भरारी पथकाने कवडीपाट टोल नाक्यावर वाहन तपासणीदरम्यान अडीच कोटींची रक्कम पकडली

पुणे : शिरुर मतदार संघामधील भरारी पथकाने कवडीपाट टोल नाक्यावर वाहन तपासणीदरम्यान अडीच कोटींची रक्कम पकडली. ही रक्कम पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे संबंधितांनी भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. लोणी काळभोर पोलीस प्रकरणाची शहानिशा करीत असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी उदय भोसले यांनी दिली.जीपसोबत बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि पाच शिपाई होते. पोलिसांनी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असून शनिवारी संबंधित अधिकारी तपास करतील. राज्यातील आठ कोटींपैकी साडेपाच कोटींची रोकड एकट्या पुणे जिल्ह्यात पकडली गेली आहे.घनदाट यांच्यावर गुन्हापूर्णा तालुक्यात दोन ठिकाणी तर गंगाखेड शहरात एका ठिकाणी पोलिसांनी १ लाख ६६ हजार रुपये जप्त केले. मतदारांना आर्थिक प्रलोभन दाखविण्याचा प्रकार शुक्रवारीही येथे समोर आला. गौतम हत्तीअंबिरे, जालिंदर हत्तीअंबिरे, असदखाँ महेमूदखाँ पठाण, लालखाँ अशरफखाँ यांनी अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट यांनाच मतदान करावे, यासाठी मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी ९८ हजार रुपये जवळ बाळगले. सीताराम घनदाट यांच्यासाठी मतदारांना प्रत्येकी ५०० रुपयांचे प्रलोभन दाखविताना ४३ हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले. या प्रकरणी आ. सीताराम घनदाट यांच्यासह त्यांच्या पाच कार्यकर्त्यांविरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गंगाखेडमध्ये पैसे वाटपगंगाखेड शहरातील मोमीनपुरा येथे मतदारांना पैसे वाटप करीत असताना देवीकांत संजय साळवे (रा. महात्मा फुलेनगर) यांच्याकडून २५ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. त्यांना अटक झाली आहे. देवीकांत मतदारांना सीताराम घनदाट यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करताना आढळून आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)