शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

उद्या रंगणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची महामुलाखत; उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 05:35 IST

गेटवे ऑफ इंडियावर पडणार महाराष्ट्रातील गुणवंतांच्या पाठीवर थाप

मुंबई - महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा गुरुवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे रंगणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या आकर्षक समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित मुलाखत हे या वर्षीच्या सोहळ्याचे नेहमीप्रमाणे वेगळे आकर्षण असणार आहे. उद्योजिका ईशा अंबानी आणि अभिनेता रणबीर कपूर हेही या सोहळ्यात सहभागी होत आहेत. 

‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या इतिहासात पहिल्यांदा हा समारंभ, भारताचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे. या समारंभाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील अनेक मंत्रिगण, वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकारी, उद्योजक, डॉक्टर्स, वकील यांची उपस्थिती असेल. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांची एकाच व्यासपीठावर एकत्रित मुलाखत पहिल्यांदा होत आहे. या मुलाखतीतून सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भविष्यात कोणते पक्ष, कशा पद्धतीने एकत्र येतील, यावरही सवाल-जबाब होतील. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मैत्रीची गोष्टही या मुलाखतीतून उलगडली जाईल. 

दिनांक - १५ फेब्रुवारी (गुरुवार)वेळ - सायं. ५:३०स्थळ - गेटवे ऑफ इंडिया

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024