शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 3 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 6:24 PM

दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश 

नव्या नियमानुसार 23 हजारांचे चलन फाडले; स्कूटी मालकाने पोलिसांना असे काही सांगितले की....पाक व्हेंटिलेटरवर! जीवनावश्यक औषधांसाठी भारताकडे विनवणी; व्यापार बंदीनंतर आली नामुष्कीकाश्मीर प्रकरणावर सबळ पुरावे नाहीत; आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तान पडणार तोंडघशी अयोध्या प्रकरण: मुस्लीम पक्षकारांच्या वकिलांनी लावले हिंदूंवर गंभीर आरोप, म्हणाले की...हेडलाईन मॅनेजमेंटचं काम कधीपर्यंत करणार?; प्रियंका गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवालदुर्दैव! शत्रूंशी मुकाबला करणाऱ्या भारतीय जवानांचेही एनआरसी यादीत नाव नाही; सैनिक झाले हतबलकाश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटकक्रूरतेचा कळस...प्राथमिक शाळेच्या आठ विद्यार्थ्यांची चाकू भोसकून हत्यापाकिस्तान ISIS च्या दहशतवाद्यांना टेरर फंडिंग करतं; सबळ पुरावे असल्याचा अफगाणिस्तानचा दावा 

महाराष्ट्र

लालबागच्या राजाला चक्क 'ताट-वाटी' भेट; किंमत पाहून डोळेच पांढरे होतील...राज्यातील धरणे ६५ टक्केच : मराठवाडा-विदर्भ अजूनही तहानलेलाच काँग्रेसच्या हातून वेळ गेलेली नाही; भाजप खासदार संभाजीराजेंचा सूचक इशारा !राज्यात ४५ लाख बेरोजगार : माहिती अधिकारात उघड अजित पवारांच्या इशाऱ्याने गयारामांची धाकधूक वाढणार !महाराष्ट्र सरकारचे 'चलो कश्मीर'; MTDC दोन रिसॉर्ट बांधणारआरेचं जंगल वाचवण्यासाठी आता गणपतीच्या देखाव्यातून समाज प्रबोधनपवारांची अवस्था : 'तुम मुझे दोस्तो से बचाव, मै दुश्मनो से निपट लुंगा'व्हायरल: पवारांच्या कामाबद्दल अमित शहांचे प्रश्न अन् मोदींचे प्रत्युत्तरगरज पडली की शरद पवारांचा सल्ला अन् कौतुक करायचं आणि नंतर... मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने 'वंचित'ची आता काँग्रेसशी बोलणी नाही; पहिली यादी ५ सप्टेंबर रोजीभाजपवाल्यांनी पळविल्या होत्या म्हशी; आता काँग्रेस ठोकणार षटकारउरणमध्ये गोडावूनला आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

क्रीडा विश्व

Shocking! रवी शास्त्री आणि विराट कोहलीमध्ये वाजलं? ठरलं हे कारण...Breaking News : इतिहास रचल्यावरही कोहलीला धक्का; गमवावे लागले अव्वल स्थानMitali Raj's Retirement: महिला क्रिकेटला वलयांकित करणाऱ्या मिताली राजचा क्रिकेटला अलविदा... तोपर्यंत मोहम्मद शमीला अटक करू देणार नाही; बीसीसीआय खेळाडूच्या पाठिशीमोहम्मद शमीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; माझा आणि मुलीचा पोलिस करतायत छळमोहम्मद शमी हा चारित्र्यहीन माणूस; हसीन जहाँचा गंभीर आरोपलाईफस्टाईल

मलेरियामुळे ३० टक्के वाढतो हार्ट फेलचा धोका - रिसर्चNational Nutrition Week: मुलांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात 'हे' पदार्थ; आहारात करा समावेशवॉटर वेट कमी करण्यासाठी काही खास टिप्स, जाणून घ्या काय असतं वॉटर वेट...तुमची त्वचा संवेदनशील आहे हे कसं ओळखाल? जाणून घ्या काही संकेत... 

कहानी पुरी फिल्मी है

निक जोनाससोबत हॉस्पिटलबाहेर दिसली प्रियंका चोप्रा, हे आहे कारणप्रभासच्या ‘साहो’वर पुन्हा एक आरोप, फ्रेंच डायरेक्टरने केले ट्वीटआलिया-रणबीर अडकणार लग्नबंधनात, हा फोटो देतोय त्याचे संकेत? 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र