शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आता निवडणुकीनंतर भेटू’...सोशल मीडियावरील आचारसंहितेचा राजकीय नेत्यांनी घेतला धसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 19:53 IST

राजकीय घडामोडीमध्ये सोशल मीडिया आघाडीवर असून, यामध्ये फेसबुक, व्हॉटस्अप , ट्विटर, यू ट्यूब आणि ब्लॉग या पाच सोशलमीडियावर पंचरंगी लढत सुरु झाल्या आहेत.

ठळक मुद्देशहरातील काही पदाधिकारी, नगरसेवक व्हॉटस्अप ग्रुपमधून पडले बाहेरसध्या संपूर्ण राज्यासह पुणे शहरामध्ये देखील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु एखाद्या नेत्याचे वक्तव्य एडिट करून ट्रोलिंग करण्याचे वाढले प्रकार

पुणे: लोकसभा निवडणुक २०१९ साठी संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये निवडणुक आयोगाने प्रथमच आचारसंहितेसाठी कडक निर्बंध घातले आहेत. त्यातही सोशल मीडियावर अधिक लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळेच महापालिकेली आणि शहरातील काही पदाधिकारी आता निवडणुकीनंतर पुन्हा भेटू असे सांगत कार्यकर्त्यांच्या अनेक गुप्रमधून एक्झिट घेतली आहे. सध्या संपूर्ण राज्यासह पुणे शहरामध्ये देखील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. पक्षाच्या नेत्यांच्या बैठका, चर्चा, पक्षांतर आदी राजकीय घडामोडीने वेग घेतला आहे. परंतु या सर्व राजकीय घडामोडीमध्ये सोशल मीडिया आघाडीवर असून, यामध्ये फेसबुक, व्हॉटस्अप , ट्विटर, यू ट्यूब आणि ब्लॉग या पाच सोशलमीडियावर पंचरंगी लढत सुरु झाल्या आहेत. यामध्ये एखाद्या नेत्याच्या वक्तव्य एडिट करून ट्रोलिंग करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यात निवडणुक आयोगाची आचारसंहित लागू झाल्याने व सोशलमीडियावर अधिक लक्ष देणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. या सोशलमीडियावरील राजकारणामुळे भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते. यामुळे महापालिकेतील काही वरिष्ठ पदाधिकारी आणि विविध पक्षांचे स्थानिक नेते व काही नगरसेवकांनी गेल्या दोन दिवसांत अनेक व्हॉट्स ग्रुपअ‍ॅप मधून एक्झिट घेतले आहे.  व्हॉटस्अप ग्रुपमधून एक्झिट होताना कार्यकर्ते देखील नाराज होऊन नये म्हणून निवडणुकीनंतर पुन्हा भेटू असे सांगितले आहे. -------------------------आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून बाहेर पडलोनिवडणुकीच्या काळामध्ये सर्वच सोशलमीडिया व त्याचा वापर करणारे कार्यकर्ते प्रचंड सक्रिय होतात. यामध्ये अनेक वेळा आपली मते मांडल्यानंतर मतभेद होतात. तर काही वेळा एखाद्या वाक्यावर वादा देखील निर्माण होतात. त्यात आता आराचसंहिता लागू झाली आहे.  एखाद्या पदावार असलेल्या व्यक्तींची सोशलमीडियावर पोस्ट देखील प्रचाराचा भाग समजला जातो. यामुळे आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता असते. यामुळे निवडणुका जाहिर झाल्यानंतर सर्व राजकीय व्हॉट्स अप मधून मी बाहेर पडलो आहे. परंतु निवडणूक संपल्यानंतर पुन्हा संक्रीय होऊ.- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाWhatsAppव्हॉटसअ‍ॅपTwitterट्विटरFacebookफेसबुकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक