शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

उत्तम आरोग्याची गुढी उभारूया ! - दा. कृ. सोमण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 5:11 PM

यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने गुढीपाडवा हा सण अधिक जबाबदारीचा झाला आहे.

 ठाणे : बुधवार दि. २५ मार्च रोजी गुढीपाडवा आहे. शालिवाहन शक १९४२ शार्वरीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. दरवर्षी गुढीपाडवा सण येतो, परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने गुढीपाडवा हा सण अधिक जबाबदारीचा झाला आहे.यावर्षी आपण स्वच्छतेची, शिस्तीची आणि उत्तम आरोग्याची गुढी उभारूया असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक बोलताना श्री. सोमण म्हणाले की, शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला म्हणून आपण हा सण साजरा करीत असतो. आपणास कोरोनाचा पराभव करायचा आहे. यासाठी सामाजिक शिस्त सर्वानी पाळणे जरूरीचे आहे. प्रभू रामचंद्रानी रावणाचा वध करून ते या दिवशी अयोध्येत परतले. आपणास बेशिस्त,अस्वच्छता, अज्ञान , आळस यांचा वध करावयाचा आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. या दिवशी सुवर्ण खरेदी करतात. आपण यावर्षी  आरोग्याचे सुवर्ण खरेदी करूया. स्वच्छता, शिस्त ठेवुया.     दरवर्षी बाजारातून गुढीपाडव्यासाठी अनेक गोष्टी खरेदी करीत असतो. यावर्षी संयमाने वागूया. घरातून बाहेर न पडता घरातीलच उपलब्ध वस्तू वापरून गुढीपाडवा सण साजरा करूया. पूजा मिळालेल्या साधनानी करूया. परमेश्वर सर्व जाणतो. वर्षाचा चैत्र शुक्ल  प्रतिपदेचा , वर्षारंभाचा हा दिवस उत्तम आरोग्यासाठी लागणार्या गोष्टींचा संकल्प करून साजरा करूया असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस