शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
3
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
4
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
5
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
6
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
7
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
8
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
9
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
10
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
11
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
12
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
13
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
14
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
15
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
17
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
18
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
19
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
20
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!

महाराष्ट्रावर ठळक होतोय कुष्ठरोगाचा चट्टा !

By admin | Updated: January 25, 2015 00:57 IST

‘नारूचा रोगी दाखवा अन् १ हजार रुपये बक्षीस मिळवा,’ यासोबतच पूर्वी कुष्ठरोगाबाबतची घोषवाक्ये भिंतीवर दिसत होती.

मिलिंदकुमार साळवे - श्रीरामपूर (जि. अहमदनगर) ‘नारूचा रोगी दाखवा अन् १ हजार रुपये बक्षीस मिळवा,’ यासोबतच पूर्वी कुष्ठरोगाबाबतची घोषवाक्ये भिंतीवर दिसत होती. नारूचा नायनाट झाला असला तरी आता कुष्ठरोगाचा हा चट्टा पुन्हा ठळकपणे दिसू लागला आहे. त्यावर उपाययोजना सुरू असताना सरकारने यासाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या यंत्रणा मात्र गुंडाळल्या आहेत. त्यामुळे या चट्ट्याचा कायमचा नायनाट होणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.श्रीरामपूर तालुक्यात पढेगाव, माळवडगाव, टाकळीभान, उंदीरगाव, बेलापूर, निमगावखैरी या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डिसेंबर २०१४ अखेर ७९ संशयित कुष्ठरोगी आढळले राज्याचे आरोग्यसेवा सहसंचालक (कुष्ठरोग व क्षयरोग) यांना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या तालुक्याचा जास्त कुष्ठरोग दिसून आला. आशा वर्कर्स यांनी नवीन कुष्ठरुग्ण शोधल्यास २५० रुपये, तसेच उपचाराप्रमाणे ४०० ते ६०० रुपये प्रति रुग्ण मानधन दिले जाईल. ठाणे, रायगड, मुंबई, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात प्रमाण जास्त आहे. कुष्ठरोगाच्या समूळ उच्चाटनाचे अंतिम ध्येय ठेवण्यात आले आहे. --------गांधी जयंतीपासून शोधमोहीमगांधी जयंतीपासून राज्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविली जाईल. त्यानुसार श्रीरामपूर शहरात २६ पथकांद्वारे शहरातील २४ अधिकृत झोपडपट्ट्यांमधील ३७,६६० लोकसंख्येपर्यंत पोचून कुष्ठरुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. त्वचारोग तज्ज्ञांकडूनही अशा रुग्णांची माहिती घेऊन जनजागृती केली जात आहे. - संजय दुशिंग, कुष्ठरोग संदर्भसेवा केंद्र, ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर.