शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी सुटी द्या

By admin | Updated: April 8, 2015 01:54 IST

वांद्रे (पूर्व) व तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या

मुंबई : वांद्रे (पूर्व) व तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या खासगी क्षेत्रात काम करीत असलेल्या मतदारांना मतदानासाठी या दिवशी सुटी किंवा कामातून दोन तासांची सवलत द्यावी, अशी सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश व लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ अन्वये नियमातील तरतुदीनुसार कामगार आयुक्तांकडून त्याबाबत विविध आस्थापनांना कळविण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ व वांद्रे (पूर्व) मतदारसंघात पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. ११ एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी संबंधित मतदारसंघातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुटी देण्यात आली आहे. या ठिकाणी असलेले औद्योगिक उपक्रम, उत्पादक कंपन्या, कारखाने, निवासी हॉटेल, मॉल्स, रिटेलर्स आदी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी शक्यतो भरपगारी सुटी देण्यात यावी किंवा मतदानाच्या कालावधीत त्या कामगारांना किमान दोन तासांची सवलत दिली जावी, असे बजावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)