शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून काढता येणार साडेचार हजार

By admin | Updated: December 31, 2016 08:34 IST

नोटाबंदीनंतर एटीएममधून प्रतिदिन अडीच हजार रुपये काढण्याची मर्यादा वाढवून रिझर्व्ह बँकेने ती साडेचार हजारांवर नेली आहे. यामुळे दर दिवशी एका एटीएममधून साडेचार हजार

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - नोटाबंदी निर्णयामुळे हैराण झालेल्या देशवासियांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नववर्षांचे गिफ्ट दिले आहे. नोटाबंदीनंतर एटीएममधून प्रतिदिन 2,500 हजार रुपये काढण्याची मर्यादा वाढवून रिझर्व्ह बँकेने ती 4,500 हजार रुपयांवर नेली आहे. यामुळे दर दिवशी एका एटीएममधून साडेचार हजार रुपये काढता येतील. एक जानेवारीपासून याची अंमलबजावणी केली जाईल. दर आठवड्याला चेकद्वारे बँकेतून काढण्यासाठी चोवीस हजारांची मर्यादा रिझर्व्ह बँकेने मात्र कायम ठेवली आहे.
 
पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, नोटाबंदी निर्णयाला आता 50 दिवस पूर्ण झाले आहेत. यानंतर नोटाटंचाईची समस्या कमी होईल, असा सरकारचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयकडून एटीएममधून रक्कम काढण्याची मुदत वाढवण्यात आल्याने सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. 
500 रुपयांच्या नव्या नोटा लवकरच : जेटली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, नोटाबंदीचे लोकांनी स्वागत केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडवणारी अथवा अराजकता निर्माण करणारी एकही घटना 50 दिवसांत कुठेही घडली नाही.
 
देशाच्या महसुली उत्पन्नात कररूपाने मोठी भर पडली आहे, हा नोटबंदीचा महत्त्वाचा लाभ आहे. रद्द झालेल्या चलनी नोटांचा मोठा भाग बदलला गेला आहे आणि रिझर्व बँकेजवळ नव्या नोटा आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहेत. 500 रुपयांच्या नव्या नोटाही लवकरच येणार आहेत.