शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनास संघाचा पाठिंबा!

By admin | Updated: March 14, 2015 05:32 IST

: केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गेल्या काही दिवसांपासून टीका होत आहे. काही संघप्रणीत संघटनांचादेखील या विधेयकाला विरोध

नागपूर : केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गेल्या काही दिवसांपासून टीका होत आहे. काही संघप्रणीत संघटनांचादेखील या विधेयकाला विरोध होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र पंतप्रधान मोदींची पाठराखण केली आहे. या विधेयकातील बदल हे शेतकरीविरोधी नसून विरोध करणाऱ्या संघटनांशी केंद्राने चर्चा करून त्यावर तोडगा शोधावा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आला आहे. शुक्रवारी नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला प्रारंभ झाला. यावेळी पत्रपरिषदेत सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी संघाची भूमिका मांडली.केंद्र शासनाच्या या विधेयकाला संघ परिवारातीलच भामसं (भारतीय मजदूर संघ), भाकिसं (भारतीय किसान संघ) या संघटनांचा विरोध आहे. यावर होसबळे यांना विचारले असता केंद्र सरकारने भूसंपादन विधेयकात संशोधन केल्यानंतर आता यात काही शेतकरीविरोधी मुद्दे आहेत, असे वाटत नाही. या दोन्ही संघटना संघाच्या प्रेरणेतून तयार झाल्या असल्या तरी त्यांचे कार्य स्वतंत्र पद्धतीने चालते. त्यांचा विरोध असेल तर त्यांच्याशी केंद्राने चर्चा करावी. या विधेयकाची अंमलबजावणी होत असताना शेतकऱ्यांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय व्हायला नको असे होसबळे म्हणाले. देशात सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीवर असंतुष्ट होण्याचे काही कारण नाही, असे म्हणत होसबळे यांनी मोदी सरकारची पाठराखण केली. (प्रतिनिधी)