शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

लोकन्यायालयांमुळे ताण कमी

By admin | Updated: June 10, 2016 01:34 IST

न्यायालयात असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोकन्यायालय हे चांगले माध्यम आहे.

मंचर : न्यायालयात असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोकन्यायालय हे चांगले माध्यम आहे. न्यायव्यवस्थेवरील वाढत चाललेला ताण कमी करण्यासाठी लोकन्यायालय या संकल्पनेचा उपयोग होईल, असे प्रतिपादन निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. झेड. एच. काझी यांनी केले. आंबेगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण, घोडेगाव पंचायत समिती आंबेगाव व घोडेगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचे आयोजन मंचर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात कण्यात आले.घोडेगाव वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल पोखरकर, मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे, सामाजिक कार्यकर्ते बी. एल. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे, मंचर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन उंडे, ग्रामपंचायत सदस्य अरुण नाना बाणखेले स्वप्निल बेंडे, योगिता बाणखेले, सविता क्षीरसागर, सुप्रिया राजगुरू, बाजीराव मोरडे, तसेच घोडेगाव न्यायालयातील विधिज्ञ अ‍ॅड. बाळासाहेब पोखरकर, अ‍ॅड. मुकुंद वळसे-पाटील, अ‍ॅड. सागर गावडे, अ‍ॅड. नीलेश शेळके, अ‍ॅड. संध्या बाणखेले, अ‍ॅड. सुदाम मोरडे, अ‍ॅड. विनोद चासकर, अ‍ॅड. चंद्रकांत पोंदे, तसेच सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे कृषी अधिकारी ऋषीकेश सरगर, स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कृषी अधिकारी तोवरे मॅडम तसेच असंख्य पक्षकार उपस्थित होते.काझी यांचा सत्कार मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी केला. घोडेगाव वकील संघाचे अध्यक्ष अनिल पोखरकर यांनी फिरत्या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे मिटविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. बाळासाहेब पोखरकर, अ‍ॅड. संध्या बाणखेले यांनीही मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. नीलेश शेळके सूत्रसंचालन यांनी केले. ग्रामसेवक सचिन उंडे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.(वार्ताहर)समाजात शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव राहण्यासाठी तक्रारी या गावपातळीवरच मिटवल्या पाहिजेत. न्यायालयात असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत.’’- एस.झेड.एच.काझी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश