शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

कन्नडीगांची पुन्हा आगळीक

By admin | Updated: July 30, 2014 01:53 IST

महाराष्ट्राच्या सीमा भागात ध्वज रोवण्याचा प्रय} करणा:या कर्नाटक रक्षणा वेदीकेच्या दहा कार्यकत्र्यानापोलिसांनी अटक केली.

मारुती कदम
- उमरगा (जि. उस्मानाबाद)
महाराष्ट्राच्या सीमा भागात ध्वज रोवण्याचा प्रय} करणा:या कर्नाटक रक्षणा वेदीकेच्या दहा कार्यकत्र्यानापोलिसांनी अटक केली. उमरगा तालुक्यातील तलमोड गावाजवळ मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 
बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे मराठी भाषकांचा ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकाचा वाद सुरू आहे. येळ्ळूरचा समावेश महाराष्ट्रात करावा, अशी या भागातील मराठीभाषकांची मागणी आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमावर्ती भागातील मराठीभाषक  गावांचा समावेश कर्नाटकात करावा, अशी मागणी कर्नाटक रक्षणा वेदीका करीत, या मागणीसाठी बिदर जिल्ह्यातील भालकी, हुमनाबाद, शहाजानी औराद, परतापूर, मंठाळसह आदी भागांतील कार्यकत्र्यानी सीमावर्ती भागात येण्याचा प्रय} केला.
 मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बिदर जिल्ह्यातील संघटनेचे शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात येणार असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डी.एस.पी. अमरनाथ रेड्डी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. हुल्लर यांच्यासह कर्नाटक राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा जिल्हा पोलीस दलाच्या तुकडय़ा असा दीडशे पोलिसांचा ताफा कर्नाटक सीमेवर तैनात करण्यात आला होता.
दुपारी 12च्या सुमारास कार्यकत्र्यानी महाराष्ट्राच्या सीमेत ध्वज फडकाविण्याचा प्रय} केला.  या वेळी 1क् कार्यकत्र्याना अटक करण्यात आली. अन्य दोन जीप गाडय़ांसह चार कार्यकत्र्यानी पलायन केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. हुल्लर यांनी सांगितले. या प्रकारामुळे सीमाक्षेत्रतील मराठी जणांच्या भावना दुखावल्या असुन सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
 
अनेक गावांतील ‘महाराष्ट्र राज्य’चे फलक काढले
बेळगाव : येळ्ळूर गावात रविवारी पोलिसांनी हैदोस घातल्यानंतर मंगळवारी तिस:या दिवशी येळ्ळूरमधील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र, तरीही लोकांच्या मनात भीती कायम आहे. पोलीस अटक करतील, या भीतीने अनेक तरुणांनी गाव सोडले आले. तर दुसरीकडे बेळगाव तालुक्यातील अनेक गावांत लावण्यात आलेले ‘महाराष्ट्र राज्य’ फलक पोलिसांनी काढून टाकले आहेत.
येळ्ळूर गावात मंगळवारी रस्त्यांवर वर्दळ दिसत होती. मात्र अजूनही आजूबाजूच्या गावांतील बससेवा सुरू झालेली नाही; त्यामुळे बेळगावला येणा:या जाणा:यांची गैरसोय होत आहे. येळ्ळूरच्या ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करतानाच आमदार  संभाजी पाटील यांनी, पोलिसांच्या अमानुष लाठीहल्ल्याच्या विरोधात कर्नाटक मानव आयोगाकडे दाद मागणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 
 
च्सीमावर्ती भागातील मराठीभाषक गावांचा समावेश कर्नाटकात करावा, अशी मागणी कर्नाटक रक्षणा वेदीका या संघटनेने केली.
 च्या मागणीसाठी बिदर जिल्ह्यातील भालकी, हुमनाबाद, शहाजानी औराद, परतापूर, मंठाळसह आदी भागातील कार्यकत्र्यानी सीमावर्ती भागात येण्याचा प्रय} केला.
 
कर्नाटक रक्षणा वेदीकेच्या कार्यकत्र्यानी सीमावर्ती
भागात ध्वज फडकाविण्याचा प्रय} केला. मात्र, पोलिसांनी हा प्रय} हाणून पाडत कार्यकत्र्याना ताब्यात घेतले. त्यानंतर तलमोडनजीकच्या चेकनाक्यावर असा पोलीस बंदोबस्त होता.