शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सनातनच्या अभय वर्तकांविरोधात जितेंद्र आव्हाडांची पोलीसांकडे तक्रार

By admin | Updated: September 19, 2015 17:25 IST

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्यामध्ये टीव्हीवरील एका चर्चासत्रात झालेला वाद पोलीस स्टेशनात पोचल्याचे वृत्त आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १९ - राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्यामध्ये टीव्हीवरील एका चर्चासत्रात झालेला वाद पोलीस स्टेशनात पोचल्याचे वृत्त आहे. जितेंद्र आव्हाडांनी पोलीस ठाण्यात वर्तकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी संदर्भातील तपशील अद्याप समजलेला नाही.

पानसरे खूनप्रकरणात समीर गायकवाडला झालेली अटक आणि सनातनवर असलेली संशयाची सुई यासंदर्भातील एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत आव्हाड व वर्तक सहभागी झाले होते. यावेळी दोघेही आक्रमकपणे एकमेकांचा प्रतिवाद करत होते. अर्थात, दोघांपैकी कुणीही एकमेकाला धमकावल्याचे दिसत नसले तरी दोघांमधील वाद विवाद शिगेला पोचला होता. नेहमीच्या कार्यक्रमाप्रमाणे नंतर या वादावर पडदा पडल्याचे दिसून आलेले नाही तर आव्हाडांनी पोलीस ठाण्यात वर्तकांविरोधात तक्रार दाखल करण्यात त्याचे पर्यवसान झाले आहे.

आव्हाड, हे कसलाही इतिहासाचा आधार न घेता संत महंतांसंदर्भात वाट्टेल ते आरोप करतात असं वर्तक यांचं म्हणणं होतं, तर सनातनसारख्या संस्था इतिहास विपरीत करून सांगतात असा आव्हाडांचा मुद्दा होता. अशा प्रश्नावर या प्रकारच्या भूमिका ठणकावून याआधीही दोन्ही बाजुंच्या लोकांनी अनेकदा मांडल्या आहेत, परंतु पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती.