शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ५० मीटरच्या अंतराने अजित पवार आयुष्य हरले, विमान रनवेपासून एवढ्या कमी अंतरावर उतरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:26 IST

jit Pawar plane crash 50 meters distance:

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता अत्यंत हृदयद्रावक माहिती समोर येत आहे. ज्या धावपट्टीवर विमान सुरक्षितपणे उतरणार होते, त्या धावपट्टीपासून अवघ्या ५० मीटर बाजुलाच विमानाचा भीषण अपघात झाला. अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!हवाई उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैमानिकाने दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला होता. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ आले होते. मात्र, जमिनीपासून अवघ्या १०० फूट उंचीवर असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारील कच्च्या जमिनीवर आदळले.

प्रत्यक्षदर्शी आणि एटीसी (ATC) कडील माहितीनुसार, विमान धावपट्टीच्या सुरुवातीच्या टोकापासून केवळ ५० मीटर अंतरावर कोसळले. आदळताच विमानाचे इंधन टाकी फुटली आणि ४ ते ५ मोठे स्फोट झाले. विमानाचे अवशेष इतक्या वेगाने उडाले की ते जवळच्या घरांपर्यंत पोहोचले.

सुरक्षिततेचा अभाव नडला? बारामती विमानतळावर 'इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम' (ILS) नसल्यामुळे वैमानिकांना केवळ डोळ्यांनी पाहून लँडिंग करावे लागते. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असताना हा ५० मीटरचा अंदाज चुकला आणि महाराष्ट्राने एक कणखर नेता गमावला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's life lost by 50 meters: Plane crash details.

Web Summary : Ajit Pawar's plane crashed just 50 meters from the runway in Baramati. A second landing attempt failed due to low visibility and lack of instrument landing system. Fuel tank ruptured, causing explosions and scattering debris, resulting in a tragic loss.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामती