शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने जवानाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 10:19 PM

जळगाव – सैन्य दलाच्या आयटीबीएफ दलात कार्यरत असलेल्या  जवान गणसिंग वनसिंग राजपूत (वय - ३०)  यांचा चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी सकाळी छत्तीसगड येथील राजनंदन कॅम्पमध्ये मृत्यू ओढवला. हे महिंदळे, हल्लीरा विवेकानंदनगर, पाचोरा येथील स्थानिक आहे.गणसिंग राजपूत  या दलात २००९ पासून चालक म्हणून नियुक्त करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांची बेळगाव ...

जळगाव – सैन्य दलाच्या आयटीबीएफ दलात कार्यरत असलेल्या  जवान गणसिंग वनसिंग राजपूत (वय - ३०)  यांचा चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी सकाळी छत्तीसगड येथील राजनंदन कॅम्पमध्ये मृत्यू ओढवला. हे महिंदळे, हल्लीरा विवेकानंदनगर, पाचोरा येथील स्थानिक आहे.

गणसिंग राजपूत  या दलात २००९ पासून चालक म्हणून नियुक्त करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांची बेळगाव येथून राजनंदन कॅम्पला बदली झाली होती. राजपूत हे मंगळवारी कॅम्पमधील वाहनतळाठिकाणी शस्त्रासह बसलेले होते. त्यावेळी त्यांच्या रायफलमधून गोळी सुटून डोक्यात घुसल्याने जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFiringगोळीबारSoldierसैनिक