शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या तक्रारीवर चौकशी सुरू

By admin | Updated: April 1, 2015 03:04 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापौर स्नेहल आंबेकर यांच्याविरोधात केलेल्या घोटाळ््यांच्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापौर स्नेहल आंबेकर यांच्याविरोधात केलेल्या घोटाळ््यांच्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे. महापालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौरांसोबत मोबाइल फोनवर झालेल्या संभाषणाची रेकॉर्डेड सीडी आज एसीबीकडे सोपवली. उद्या, बुधवारी देशपांडे व अन्य तक्रारदार नगरसेवक संतोष धुरी यांचे जबाब एसीबी नोंदवून घेणार आहे.विकासनिधीत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप देशपांडे व धुरी यांनी केला आहे. याबाबत एसीबीकडे महापौरांची चौकशी करण्याची मागणी स्वतंत्र तक्रारींद्वारे या दोघांनी केली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार या दोन तक्रारदारांना उद्या चौकशीसाठी वरळी येथील मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशपांडे आज एसीबीच्या वरळी येथील मुख्यालयात उपस्थित होते. निधीवाटपाबाबत महापौरांशी फोनवरून झालेल्या आक्षेपार्ह संभाषणाची सीडी त्यांनी एसीबीच्या संबंधित अधिकाऱ्यांना पुरावा म्हणून सादर केली.