शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

खडसे जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी सुरू

By admin | Updated: June 15, 2016 03:23 IST

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि जावयाने भोसरी येथील एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाची चौकशी करण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती

पुणे : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि जावयाने भोसरी येथील एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाची चौकशी करण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. राव यांनी सांगितले की, जमीन खरेदीचा दस्त नोंदविला गेला आहे. परंतु या खरेदी खताची नोंद सातबाऱ्यावर करणे आणि फेरफार नोंदविणे याबाबी महसूल विभागाशी संबंधित आहेत. एमआयडीसीने या नोंदीबाबत आक्षेप घेतल्यास त्याची पडताळणी करावी लागणार आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यामध्ये फेरफार नोंद करताना एमआयडीसीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. एमआयडीसीने हरकत घेतल्यास खडसे यांच्या अडचणी वाढतील. भोसरी एमआयडीसीतील खडसे प्रकरणानंतर रांजणगाव एमआयडीसीमध्येही इतर हक्कामध्ये एमआयडीसीचे नाव इतर हक्कामध्ये असताना जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेत. त्यामुळे जिल्ह्यात एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच अन्य प्राधिकृत संस्थांनी संपादित केलेल्या जमिनी व त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदीची पडताळणीसाठी जिल्ह्यात खास मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले. एमआयडीसीच्या जागांवर कारखाने सुरु असून जमिनी मूळ शेतकऱ्यांच्याच नावावर असल्याचे प्रकरणे समोर आली. या जमिनी एमआयडीसीच्या मध्यभागी असल्याने संशय निर्माण होतो, म्हणून मूळ कागदपत्रांची पडताळणी करून निर्णय घेऊ असे राव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)