शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात आयकर विभागाची धाड

By admin | Updated: March 16, 2017 03:22 IST

खामगावातील तीन प्रतिष्ठानची पाहणी.

खामगाव, दि. १५- येथील प्रतिष्ठित एका व्यापार्‍याच्या शहरातील तीन प्रतिष्ठानांची खामगाव आणि अकोला येथील आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी सकाळी ११ वा. भेट देऊन पाहणी केली. शहरातील मेन रोडवरील एका कापड दुकानासह वाईन शॉप आणि सेल्स अँन्ड सर्व्हिसेस अशा प्रतिष्ठानांची पाहणी करण्यात आली. या पथकात येथील आयकर अधिकारी रूपा धांडे यांचाही समावेश आहे. सकाळपासून ते दुपारी उशिरापर्यंत तिन्ही प्रतिष्ठानांमधील सर्व कागदपत्रांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू होती. याबाबत आयकर विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी रेग्युलर सर्व्हे असल्याचे सांगितले. तर नोटाबंदीनंतर आयकर विभागाकडून शहरात ठिकठिकाणी छापे मारून चौकशी करण्यात येत आहे. नोटाबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणात १ हजार व ५00 च्या नोटा बँकेत भरणार्‍यांची चौकशी आयकर विभागाकडून केली जात असल्याची चर्चा व्यापारी वर्गात आहे.