शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात "देवदूत" ठरलेल्या "ऑक्सिजन मॅनचा" सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 18:19 IST

कल्याण डोंबिवलीतच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात  कोरोना काळात  डोंबिवलीमधील ऑक्सिजन मॅन देवदूताप्रमाणे धावून आला.

लोकमत न्यूज नेटवर्क :  कल्याण  

कल्याण डोंबिवलीतच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात  कोरोना काळात  डोंबिवलीमधील ऑक्सिजन मॅन देवदूताप्रमाणे धावून आला. अर्थात संकट काळात पुढे येऊन मदत करण्यात कल्याण डोंबिवलीकर अग्रेसर आहेत हे अनेकदा दिसून आले आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत  डोंबिवलीकर भाऊसाहेब चौधरी यांनी जिल्ह्यातील विविध पालिकांना ऑक्सिजन पुरवला. अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या चौधरी यांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते  " कोविड योद्धा" म्हणून सत्कार करण्यात आला आहे. 

डोंबिवली आणि अंबरनाथ येथे चौधरी यांच्या मालकीची मॉर्डन गॅस कंपनी आहे. पूर्वी हॉस्पिटल आणि औद्योगिक अशा दोन्ही ठिकाणी ते ऑक्सिजन पुरवठा करायचे. मात्र कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रासाठी संपूर्ण ऑक्सिजनचा पुरवठा त्यांनी सुरू केला. कोविड काळात अनेक गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मोफत देऊन चौधरी यांनी लॉकडाऊन मध्ये मोफत धान्य वाटप, मदत सुद्धा केली आहे. विविध महापालिकांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी ते रात्रंदिवस त्यावेळी झटले.भाऊसाहेब चौधरी हे डोंबिवलीचे रहिवासी असून शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.        कोविड 19 च्या वैश्विक महामारीच्या बिकट परिस्थितीत “मानव सेवा हिच ईश्वरसेवा" हे जाणून महापालिकेच्या डोंबिवली जिमखाना कोविड हॉस्पीटल मध्ये  चौधरी हे अविरत सेवा देत आहेत. महापालिकेला कोविड 19 राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार मिळवून देण्यात चौधरी यांचेही योगदान आहे. - डॉ विजय सूर्यवंशी, आयुक्त, केडीएमसी. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाOxygen Cylinderऑक्सिजन