शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीआय कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याचे हायकोर्टाचे आदेश

By admin | Updated: March 11, 2015 02:21 IST

साक्षीदारांना सुरक्षा देण्यासाठी करण्यात येणाऱ्या कायद्यामध्ये तक्रारदार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांचाही समावेश करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला केली़

मुंबई : साक्षीदारांना सुरक्षा देण्यासाठी करण्यात येणाऱ्या कायद्यामध्ये तक्रारदार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांचाही समावेश करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला केली़पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या झाल्यानंतर साक्षीदार व तक्रारदारांच्या सुरक्षेचा मुद्दा न्यायालयाने सुओमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतला़ यासाठी विशेष धोरण आखण्याचे आदेशही न्यायालयाने शासनाला दिले़ यासाठी धोरण न आखता थेट कायद्याचा करणार असल्याचे गेल्या सुनावणीला सरकारी वकील नितीन देशपांडे यांनी न्यायालयात स्पष्ट केले़ मात्र हा कायदा केवळ साक्षीदारांना सुरक्षा देण्यासाठी असून, तक्रारदार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा समावेश यात करण्यात आलेला नसल्याचे अ‍ॅमक्यस क्युरी दिनयार मडोन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्यावर न्यायालयाने वरील सूचना केली़ या वेळी अ‍ॅड़ देशपांडे यांनी हा कायदा करण्यासाठी नेमण्यात आलेला समितीची अधिसूचनाही न्यायालयात सादर केली़ या समितीत अ‍ॅड़ देशपांडेही आहेत़ त्याची नोंद करून घेत न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने येत्या सहा महिन्यांत हा कायदा करण्याचे आदेश देऊन ही सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)