शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांनीही सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:58 IST

Sindhudurg News: आपल्या १८ वर्षीय तरुण मुलाचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता कळताच जबर मानसिक धक्का बसलेल्या जन्मदात्या वडिलांनीही काही वेळातच प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे घडली आहे.

आपल्या १८ वर्षीय तरुण मुलाचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता कळताच जबर मानसिक धक्का बसलेल्या जन्मदात्या वडिलांनीही काही वेळातच प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे घडली आहे. येथील क्रीश संभया या १८ तरुणाचा जवळच्या गावातील धरणात बुडून मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडील सॅव्हियो संभया यांना जबर मानसिक धक्का बसला. तसेच त्यातच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सावंतवाडी येथील क्रिश संभया हा तरुण मंगळवारी मित्र-मैत्रिणींसह येथून जवळच असलेल्या कारिवडे येथील धरणावर फिरायला गेला होता. तिथे फोटो काढत असताना क्रिश याचा अचानक तोल जावून पाण्यात पडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, रात्री ११ च्या सुमाराच त्याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला.

दरम्यान, आपल्या मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच क्रीश संभया याचे वडिल सॅव्हियो संभया यांना धक्का बसला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेत हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.     

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र